Rain Alert: या 22 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

Rain Alert : काही दिवसात महाराष्ट्रातून मान्सून माघारीला सुरुवात होणार आहे. मात्र, पावसाळा संपण्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. यंदा मान्सून राज्यात उशिरा दाखल झाला. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठलेली नाही. ऑगस्टमध्ये विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तास राज्यात पावसाचा जोर कायम … Read more

Close Help dada